Collector
वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर…नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर! | Collector
वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर…नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर!
TV9 Marathi

वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर…नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर!

नाशिक शहर पोलिसांमध्ये नऊ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतर करण्याचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केलेले आहेत. यात चार महिलांनी लैंगिक शोषण आणि छळवणूक तर इतर तीन महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे.

Go to News Site