IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का | Collector
TV9 Marathi
IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
IPL 2026 Points Table: लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सला पॉइंटस् टेबलमधील आपलं सिहांसन गमवावं लागलं आहे. आरसीबीने पुन्हा एकदा अवव्ल स्थान काबीज केलं आहे.