9020mAh बॅटरी असलेला Vivo T5 Pro 5G फोन भारतात लाँच, नथिंग-रिअलमी सारख्या स्मार्टफोनला देणार टक्कर | Collector
TV9 Marathi
9020mAh बॅटरी असलेला Vivo T5 Pro 5G फोन भारतात लाँच, नथिंग-रिअलमी सारख्या स्मार्टफोनला देणार टक्कर
Vivo T5 Pro 5G भारतात लाँच झाला आहे. हा 9020mAh बॅटरी, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. चला या फोनची किंमत आणि उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.