Collector
आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं… संपूर्ण महाराष्ट्र संतप्त | Collector
आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं… संपूर्ण महाराष्ट्र संतप्त
TV9 Marathi

आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं… संपूर्ण महाराष्ट्र संतप्त

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील विहाळ येथे आजारी आजीची नातीने भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Go to News Site