Collector
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? ती मागणी पुढे येताच भाजप गोटातूनही मोठी प्रतिक्रिया | Collector
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? ती मागणी पुढे येताच भाजप गोटातूनही मोठी प्रतिक्रिया
TV9 Marathi

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? ती मागणी पुढे येताच भाजप गोटातूनही मोठी प्रतिक्रिया

Sunetra Pawar become CM?: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाना यश आले नाही. सध्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. अजितदादा हे बारामतीचे आतापर्यंत नेतृत्व करत होते. आता सुनेत्रा पवार नेतृत्व करतील. त्याचवेळी मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीकडून भावनिक साद घालण्यात आली आहे. त्याला भाजपकडूनही उत्तर देण्यात आले आहे.

Go to News Site