Collector
LPG Cylinder: एलपीजी पुरवठा सुरळीत व्हायला किती वर्षे लागणार? ग्राहकांसाठी मोठी बातमी | Collector
LPG Cylinder:  एलपीजी पुरवठा सुरळीत व्हायला किती वर्षे लागणार? ग्राहकांसाठी मोठी बातमी
TV9 Marathi

LPG Cylinder: एलपीजी पुरवठा सुरळीत व्हायला किती वर्षे लागणार? ग्राहकांसाठी मोठी बातमी

मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरातील गॅस आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. भारत एलपीजी पुरवठ्यासाठी मध्य पूर्वेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या पुरवठ्याबद्दल आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Go to News Site