मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध थांबणार? थेट मोठा प्रस्ताव, कोणत्याही क्षणी दोन्ही देश.. | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध थांबणार? थेट मोठा प्रस्ताव, कोणत्याही क्षणी दोन्ही देश..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थिती बिकड होत आहे. यादरम्यानच अमेरिकेने होर्मुजमध्ये केलेल्या नाकेबंदीमुळे इराण त्रस्त झाला.