Collector
US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ? | Collector
US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?
TV9 Marathi

US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?

US-Iran War : इराणच्या बंदरांवर नाकेबंदी लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे इराण चांगलाच भडकला असून त्यांनी अमेरिकेला थेट प्रत्युत्तर दिलं आहे. तेहरानच्या सर्वोच्च नेत्याच्या एका सल्लागाराने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजे बुडवण्याची धमकी दिली आहे.

Go to News Site