Collector
शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे | Collector
शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे
TV9 Marathi

शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे

अनेकदा ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असते, असे लोक इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, कायद्यानुसार बंधनकारक नसले तरीही Nil ITR भरण्याचे अनेक छुपे फायदे आहेत. भविष्यात मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कर्ज घेताना हा ITR तुमच्यासाठी एक भक्कम पुरावा म्हणून काम करतो.

Go to News Site