Collector
tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान | Collector
tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या एका धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सध्याची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे, त्या जागी पूर्वी कब्रस्तान होतं. त्यामुळे त्या परिसरात आत्म्यांचा वावर असून, लोकांना अस्वस्थता जाणवते, असं त्यांनी म्हटलं आहे.

Go to News Site