Collector
प्रॉपर्टी टॅक्सचे खास गणित, तुमच्या घराचा कर कसा ठरवला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला | Collector
प्रॉपर्टी टॅक्सचे खास गणित, तुमच्या घराचा कर कसा ठरवला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला
TV9 Marathi

प्रॉपर्टी टॅक्सचे खास गणित, तुमच्या घराचा कर कसा ठरवला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला

स्वतःच्या मालकीचे घर, फ्लॅट किंवा जमीन असणाऱ्या प्रत्येकासाठी 'प्रॉपर्टी टॅक्स' हा एक महत्त्वाचा स्थानिक कर आहे. हा कर स्थानिक महानगरपालिकेद्वारे वसूल केला जातो, जो तुमच्या मालमत्तेचे स्थान, तिचा आकार आणि वापराच्या स्वरूपावर अवलंबून असतो. याविषयीचा फॉर्म्युला जाणून घ्या.

Go to News Site