भारताचा ट्रॉफी चोर इराणमध्ये, पाकिस्तानचे शक्तीप्रदर्शन, तो धक्कादायक फोटो पुढे.. | Collector
TV9 Marathi
भारताचा ट्रॉफी चोर इराणमध्ये, पाकिस्तानचे शक्तीप्रदर्शन, तो धक्कादायक फोटो पुढे..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठे नुकसान झाले. हे नुकसान फक्त अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांचेच झाले असे नाही. जगातील जवळपास सर्वच देशांना युद्धाच्या झळा बसत आहे. आखाती देशही युद्धात भरडले गेले आहेत.