Collector
Nashik IT company : बुरखा, नमाज आणि दबाव? कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निदाचा हादरवणारा प्लान समोर | Collector
Nashik IT company : बुरखा, नमाज आणि दबाव? कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निदाचा हादरवणारा प्लान समोर
TV9 Marathi

Nashik IT company : बुरखा, नमाज आणि दबाव? कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निदाचा हादरवणारा प्लान समोर

नाशिकमधील नामवंत आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण चांगलंच पेटलं असून त्यातील आरोपींमध्ये कंपनीतील एचआर एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे. एफआयआरनुसार, त्यांतिनेनी कर्मचाऱ्यांना बुरखा घालण्यास आणि इस्लामी चालीरीती स्वीकारण्यास भाग पाडले. तिच्याविरोधा नऊ गुन्हे दाखल होऊनही ती अद्याप फरार असून लिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

Go to News Site