TV9 Marathi
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत. कांबळीच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळीला ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका असून त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (क्लॉट) तयार झाली आहे.
Go to News Site