Collector
14 वर्षांचा वनवास संपला.. वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल.. | Collector
14 वर्षांचा वनवास संपला..  वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल..
TV9 Marathi

14 वर्षांचा वनवास संपला.. वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल..

बॉलिवूडमध्ये अशी अनेक नाती आणि कुटुंबे आहेत, ज्यांच्यात वर्षानुवर्षे मतभेद आहेत. यापैकी सर्वाधिक चर्चित प्रकरण म्हणजे गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक यांच होतं. या कुटुंबात जवळपास 14 वर्षांपासून मतभेद होते आणि त्याबद्दल वारंवार बातम्या समोर यायच्या. पण अखेर या कुटुंबात सलोखा झाल्याचं दिसून येतंय.

Go to News Site