Collector
महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय? | Collector
महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?
TV9 Marathi

महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?

Sanajay Shirsat on Municipal Corporation Buliding Hunted: छत्रपती संभाजीनगर महापालिका ही कब्रस्थान परिसरात आहे. त्यामुळे इथं आत्म्यांचा वावर आहे, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले शिरसाट?

Go to News Site