Collector
Sanjay Raut Full Press | नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल | Collector
Sanjay Raut Full Press | नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
TV9 Marathi

Sanjay Raut Full Press | नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील विविध राज्यांतील निवडणुकांच्या धामधुमीत केंद्र सरकारकडून ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ पुन्हा चर्चेत आलं असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं आहे. या विधेयकासह विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही केंद्र सरकारच्या अजेंड्यावर असल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या विधेयकाच्या टायमिंग आणि हेतूबाबत विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, राजकीय वर्तुळात यावरून जोरदार वाद रंगला आहे.

Go to News Site