पुढील 24-48 तास धोक्याची, भारताची धाकधुक वाढली, थेट 15 जहाजे.. | Collector
TV9 Marathi
पुढील 24-48 तास धोक्याची, भारताची धाकधुक वाढली, थेट 15 जहाजे..
इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. अमेरिकेने नाकेबंदी इराण खाडीत केल्याने स्थिती वेगळी झाली. त्यामध्येच आता होर्मुज खाडीतून अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.