नाशिक आयटी कंपनीचे ऑफिस बंद, तब्बल 150 कर्मचाऱ्यांना…. मोठी अपडेट काय? | Collector
TV9 Marathi
नाशिक आयटी कंपनीचे ऑफिस बंद, तब्बल 150 कर्मचाऱ्यांना…. मोठी अपडेट काय?
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरू आहे.