Collector
तिने बाळाला थप्पड मारली अन्..; सोनाली कुलकर्णीने सांगितला धक्कादायक अनुभव | Collector
तिने बाळाला थप्पड मारली अन्..; सोनाली कुलकर्णीने सांगितला धक्कादायक अनुभव
TV9 Marathi

तिने बाळाला थप्पड मारली अन्..; सोनाली कुलकर्णीने सांगितला धक्कादायक अनुभव

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विमानातील तिचा अनुभव सांगितला. विमानात एक लहान बाळ रडत होतं आणि त्यानंतर त्या बाळाच्या आईने जे केलं, त्यावरून तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Go to News Site