Collector
इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार.. | Collector
इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..
TV9 Marathi

इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. जग तणावात आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. त्यानंतर आता अमेरिकेनेही होर्मुजमध्ये नाकेबंदी केली. तेहरान संकटात आहे. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Go to News Site