Collector
US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News | Collector
US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला,  स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News
TV9 Marathi

US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News

US-Iran Strait Of Hormuz : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी सीजफायर झालं आहे. त्यामुळे सध्या युद्ध थांबलं आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जल वाहतूक अजून पूर्ववत झालेली नाही. कारण हॉर्मुज पूर्णपणे खुलं करण्याच्या अटीवर सीजफायरची घोषणा झाली होती. पण अजून इथली जल वाहतूक मुक्तपणाने सुरु नाही.

Go to News Site