उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीने त्रस्त आहात? अंघोळीनंतरची ही एक सवय बदलेल तुमचे आयुष्य | Collector
TV9 Marathi
उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीने त्रस्त आहात? अंघोळीनंतरची ही एक सवय बदलेल तुमचे आयुष्य
उन्हाळ्यात, अनेकदा असे दिसून येते की लोक घाम आणि विशेषत: त्याच्या वासाने खूप अस्वस्थ असतात. काही लोक दिवसातून दोनदा आंघोळ करतात, त्याने काही फरक पडत नाही. घामाच्या वासाने त्यांना त्रास होतो.