Collector
आज ही चूक करू नका, अन्यथा…मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला; लोकसभेत काय घडलं? | Collector
आज ही चूक करू नका, अन्यथा…मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला; लोकसभेत काय घडलं?
TV9 Marathi

आज ही चूक करू नका, अन्यथा…मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला; लोकसभेत काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या विधेयकाची भूमिका, विधेयकात काय तरतूद असेल? तसेच या विधेयकामुळे नेमके काय होणार? याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विरोधकाना मोलाच सल्ला दिला. या विधेयकाला विरोधकांनी विरोध करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Go to News Site