चीनच्या नव्या निर्णयानं जगभरात त्सुनामी, आता संपूर्ण व्यापारच होणार ठप्प, उडाला हाहाकार | Collector
TV9 Marathi
चीनच्या नव्या निर्णयानं जगभरात त्सुनामी, आता संपूर्ण व्यापारच होणार ठप्प, उडाला हाहाकार
एकीकडे स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद आहे, तर दुसरीकडे आता चीनने देखील मोठा निर्णय घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जगभरातील व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे.