Collector
Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर | Collector
Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर
TV9 Marathi

Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Multibagger Stock: गेल्या 11 दिवसांपासून हा शेअर सातत्याने तुफान तेजीत आहे. ही कंपनी चौथ्या तिमाहीत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. मेटल सेक्टरमधील उलाढाल, कमोडिटी मार्केटमधील वाढती किंमत याचा परिणाम या शेअरवर झाला आहे. त्यामुळे हा शेअर ऑल टाईम उच्चांकावर पोहचला आहे.

Go to News Site