TV9 Marathi
Mumbai Indians vs Punjab Kings Indian Premier League 2026 Live Updates: पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केलीय. पंजाब आपल्या मोहिमेतील पाचवा सामना यजमान मुंबई विरुद्ध खेळत आहे. हा सामना मुंबईसाठी फार आव्हानात्मक आहे.
Go to News Site