Gold Rate : बापरे! सोनं 57755 रुपयांनी वाढलं, 10 ग्रॅमचा भाव आता थेट…किती रुपये मोजावे लागणार? | Collector
TV9 Marathi
Gold Rate : बापरे! सोनं 57755 रुपयांनी वाढलं, 10 ग्रॅमचा भाव आता थेट…किती रुपये मोजावे लागणार?
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. आता सोन्याचा भाव वाढला आहे. साधारण वर्षभरापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणारे आज मालामाल झाले आहेत.