Collector
अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच गुंडाळला गाशा; चाहते नाराज | Collector
अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच गुंडाळला गाशा; चाहते नाराज
TV9 Marathi

अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच गुंडाळला गाशा; चाहते नाराज

या चित्रपटात अक्षय कुमार गोरखा रेजिमेंटचे माजी मेजर जनरल इयान कार्डोझो यांची भूमिका साकारणार होता. परंतु आता हा चित्रपट बंद झाल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Go to News Site