Collector
कौटुंबिक वादातून पित्याचा स्वत:च्या लेकीवर हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण | Collector
कौटुंबिक वादातून पित्याचा स्वत:च्या लेकीवर हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
TV9 Marathi

कौटुंबिक वादातून पित्याचा स्वत:च्या लेकीवर हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

पतीने पत्नीशी असलेल्या भांडणाचा बदला म्हणून स्वत:च्या लेकीचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी पित्या विरोधात गुन्हा दाखल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Go to News Site