Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का? | Collector
TV9 Marathi
Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
मोठी बातमी समोर येत आहे, या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे, या प्रकरणात एका आरोपीला अटक देखील करण्यात आलं असून, आरबीआयकडून या बँकेवर 6 महिन्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत.