Collector
विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं | Collector
विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं
TV9 Marathi

विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याने ब्रेन स्टोकची भीती आहे.

Go to News Site