Collector
रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखील श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video | Collector
रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखील श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video
TV9 Marathi

रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखील श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने चागंली सुरूवात केली. पण चहलने झेल सोडला आणि सर्व काही बिघडलं. पण कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा चूक सुधारत संघाला ट्रॅकवर आणलं.

Go to News Site