MI vs PBKS : श्रेयस-प्रभसिमरनचा तडाखा, पंजाबचा 7 विकेट्सने जबरदस्त विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव | Collector
TV9 Marathi
MI vs PBKS : श्रेयस-प्रभसिमरनचा तडाखा, पंजाबचा 7 विकेट्सने जबरदस्त विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव
Mumbai Indians vs Punjab Kings Match Result IPL 2026 : पंजाब किंग्स टीमने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखत एकूण चौथा विजय मिळवला आहे. पंजाबने मुंबईवर एकतर्फी विजय साकारला.