अन् त्याने मला नको तिथे स्पर्श केला, सलमान खानसोबत स्क्रीन…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला हादरवणारा प्रसंग! | Collector
TV9 Marathi
अन् त्याने मला नको तिथे स्पर्श केला, सलमान खानसोबत स्क्रीन…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला हादरवणारा प्रसंग!
सलमान खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रसंग घडला होता. तिला ऑडिशनदरम्यान कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले होते. या अभिनेत्रीने आता त्याबाबत खुलेपणाने सांगितले आहे.