Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे | Collector
TV9 Marathi
Quinton de Kock: क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले, रोहित शर्मालाही टाकलं मागे
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डीकॉकने शतक ठोकलं. मुंबई इंडियन्साठी पहिलं शतक ठोकलं आणि काही विक्रम आपल्या नावावर केले.