Collector
100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1 | Collector
100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1
TV9 Marathi

100 वर्षांची परंपरा आणि 50 लाखांचा विमा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आजही आहे नंबर 1

पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या दशकांपासून लोकांचा विश्वास टिकवून आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'पोस्टल लाइफ इंश्योरेंस' (PLI). 100 वर्षांहून अधिक जुनी असलेली ही योजना आजही 50 लाखांपर्यंतचे विमा कवच देऊन लोकांच्या भविष्याची सुरक्षा करत आहे.

Go to News Site