IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला तिघे सर्वाधिक जबाबदार | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला तिघे सर्वाधिक जबाबदार
Mumbai Indians ipl 2026 : मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्स विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा सलग आणि एकूण चौथा पराभव ठरला.