Collector
राम आणि कृष्ण तुळशीमध्ये काय फरक आहे, ते कसे ओळखायचे? जाणून घ्या | Collector
राम आणि कृष्ण तुळशीमध्ये काय फरक आहे, ते कसे ओळखायचे? जाणून घ्या
TV9 Marathi

राम आणि कृष्ण तुळशीमध्ये काय फरक आहे, ते कसे ओळखायचे? जाणून घ्या

राम तुळशीचा सुगंध सौम्य असतो, पाने हलकी हिरवी असतात, चव सौम्य कडूगोड, पूजेत उपयुक्त असते. कृष्णा तुळशीचा सुगंध तिखट असतो, पाने गडद असतात, औषधी गुणधर्म तीव्र असतात. या दोघांचे धार्मिक महत्त्वही वेगळे आहे.

Go to News Site