म्हणून मी कधी मसाज करुन घेत नाही, कारण महिलेच्या स्पर्शाने सुद्धा मी..सलमानच्या हिरॉईनने सांगितल्या मनातल्या भावना | Collector
TV9 Marathi
म्हणून मी कधी मसाज करुन घेत नाही, कारण महिलेच्या स्पर्शाने सुद्धा मी..सलमानच्या हिरॉईनने सांगितल्या मनातल्या भावना
सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री डेजी शाहने एक मोठा खुलासा केला आहे. डेजी शाह एक उत्तम डान्सर आहे. बॉलिवूडमध्ये संघर्ष करुन तिने ओळख बनवली आहे.