8 मुली, 18 व्हिडीओ अन् 39….; परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट पोलिसांच्या हाती | Collector
TV9 Marathi
8 मुली, 18 व्हिडीओ अन् 39….; परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट पोलिसांच्या हाती
अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, ८ पीडितांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समोर आले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याचा फ्लॅट सील केला आहे.