Collector
Nashik IT Company Scandal : ‘माझा मुलगा तर…’ धर्मांतरण प्रकरणात आरोपीच्या आईचा मोठा दावा | Collector
Nashik IT Company Scandal : ‘माझा मुलगा तर…’ धर्मांतरण प्रकरणात आरोपीच्या आईचा मोठा दावा
TV9 Marathi

Nashik IT Company Scandal : ‘माझा मुलगा तर…’ धर्मांतरण प्रकरणात आरोपीच्या आईचा मोठा दावा

नाशिकमधील नामांकित कंपनीतीव लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आरोपीच्या आईने, आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपल्या मुलाला यात नाहक गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेकांना अटक केली असून, एका कथित संघटित नेटवर्कचाही तपास करत आहेत.

Go to News Site