Collector
तर मला अटक झाली असती..; मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं सडेतोड उत्तर | Collector
तर मला अटक झाली असती..; मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं सडेतोड उत्तर
TV9 Marathi

तर मला अटक झाली असती..; मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं सडेतोड उत्तर

अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा यांना मुलाच्या नावावरून प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं. या ट्रोलिंगवर नेहाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site