Collector
Sanjay Raut | संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र | Collector
Sanjay Raut | संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
TV9 Marathi

Sanjay Raut | संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र

संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकावर काल चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक वाद, चकमक झाली. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली.

Go to News Site