भारत रशियाची साथ सोडणार नाही, थेट अमेरिकेत खळबळ, रशियाकडून निर्बंधांनंतरही.. | Collector
TV9 Marathi
भारत रशियाची साथ सोडणार नाही, थेट अमेरिकेत खळबळ, रशियाकडून निर्बंधांनंतरही..
इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. जागतिक बाजारपेठ युद्धामुळे अस्थिर झाली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. यादरम्यानच आता भारताने तेल खरेदीबाबत आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे.