Matka King Review : जुगाराच्या बादशाहची कथा, कशी आहे नागराज मंजुळेंची ‘मटका किंग’ सीरिज? | Collector
TV9 Marathi
Matka King Review : जुगाराच्या बादशाहची कथा, कशी आहे नागराज मंजुळेंची ‘मटका किंग’ सीरिज?
Matka King Review : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिज कशी आहे, ते जाणून घ्या.. आठ एपिसोड्सची ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.