Collector
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची मिळू शकते संधी सरकारला घाम फुटणार? | Collector
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची मिळू शकते संधी सरकारला घाम फुटणार?
TV9 Marathi

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची मिळू शकते संधी सरकारला घाम फुटणार?

विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसत असून, या निवडणुकीत महायुतीकडून मोठा राजकीय डाव टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Go to News Site