Collector
रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान | Collector
रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान
TV9 Marathi

रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान

प्रकाश राज यांनी 'रामायण'बद्दल त्यांचं व्हर्जन सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी भडकले आहेत. राम आणि लक्ष्मण यांनी रावणाच्या बागेतून फळं चोरली, असं त्यांनी म्हटलंय.

Go to News Site