Collector
IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर? | Collector
IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
TV9 Marathi

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग किचकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Go to News Site