मुकेश अंबानींचा ताज गेला… गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, या कारणामुळे संपत्ती वाढली | Collector
TV9 Marathi
मुकेश अंबानींचा ताज गेला… गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, या कारणामुळे संपत्ती वाढली
Adani vs Ambani : श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे.